चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - आहार आणि बरंच काही
तुम्हाला जेव्हा तजेलदार आणि अप्रतिम त्वचा हवी असते त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे पिंपल्स अर्थात चेहऱ्यावर येणारी मुरूमं. तुम्हाला जेव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असतं, तेव्हा तुमचा ड्रेस कितीही सुंदंर असला तरीही जर तुमच्या चेहऱ्यावर लहानशी जरी पुळी असली तरीही त्या पुळीकडे सर्वात पहिले लक्ष जातं. खरं आहे ना? आणि कितीही काहीही केलं तरी अशा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी एखादी तरी पुळी चेहऱ्यावर येतेच असंही बऱ्याच जणींच्या बाबतीत घडलं असेल? हो ना? त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स अर्थात मुरूमं घालवण्यासाठी लागणारी सर्व माहिती घेऊन आलो आहोत. नेहमी तुमची त्वचा नितळ राहील यासाठी ही माहिती वाचून नक्की हा लेख बुकमार्क करून ठेवा. तुम्हाला नक्की कायमस्वरूपी हा लेख उपयोग पडेल याची हमी आम्ही तुम्हाला देतो.
<script type="text/javascript"> atOptions = { 'key' : 'c7399c6a516fd5b390aebae0971ade4e', 'format' : 'iframe', 'height' : 250, 'width' : 300, 'params' : {} }; document.write('<scr' + 'ipt type="text/javascript" src="http' + (location.protocol === 'https:' ? 's' : '') + '://www.profitabledisplaynetwork.com/c7399c6a516fd5b390aebae0971ade4e/invoke.js"></scr' + 'ipt>'); </script>
मुरुमं म्हणजे नक्की काय
मुरूमांचा प्रकार काय आहे ते ओळखणे
मुरूमं येण्याची काय कारणं आहेत?
चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी उपाय
मुरुमं म्हणजे नक्की काय? (What are Pimples)
कोणतीही अडचण सोडविण्यासाठी ती अडचण नक्की काय आहे हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. पिंपल्स अर्थात मुरूमं साधारणतः आपल्या शरीरावरील चेहरा, पाठ, छाती आणि खांदे या भागामध्ये येत असतात. जेव्हा ऑईल ग्लॅन्ड्स (sebaceous glands) ला संसर्ग होतो तेव्हा मुरूमं यायला सुरुवात होते. Sebaceous glands त्वचेच्या आतमध्ये असून सिबम निर्माण करण्याचं काम करत असतात. जेव्हा त्वचेचं बाह्य आवरण हे तेलकट सिबमच्या सान्निध्यात येत असतं तेव्हा अॅक्ने अर्थात मुरूमं चेहऱ्यावर तयार होतात.
कोणत्याही वयात ही पुळी येत असून साधारण लाल रंगाची सूज येणारी अशी ही पुळी असते ज्याला पिंपल अथवा मुरूम असं म्हटलं जातं. खरं तर पुळ्या तारूण्यात जास्त प्रमाणात येतात त्यामुळे त्याला तारूण्यपिटीकादेखील म्हटलं जातं. जेव्हा तुमची त्वचा जास्त जाड असते तेव्हा पुळ्यांचं प्रमाण जास्त असतं. जास्तीत जास्त मुलींना वा महिलांना त्यांच्या पाळीच्या कालावधीमध्ये अशी मुरूमं चेहऱ्यावर येत असतात. त्यांच्यातील हार्मोन्सचे होणारे बदल, तसंच sebaceous glands जास्त प्रमाणात काम करत असल्यास, मुरुमं येतात.

मुरूमांचा प्रकार काय आहे ते ओळखणे (Types Of Acne)
आता आपण वाचलं की मुरूमं म्हणजे नक्की काय असतं आणि कोणत्या कारणांमुळे चेहऱ्यावर मुरूमं अर्थात पिंपल्स येऊ शकतात. आता आपण पिंपल्सचे काय प्रकार असतात ते पाहुया -
पॅपल्स (Pimples)
मुरूमांमध्ये दिसत असलेल्या लाल रंगावरून हे पॅपल्स असल्याचे अोळखावं. बऱ्याचदा हा मुरूमांचा प्रकार चेहऱ्यावरच दिसून येतो आणि अतिशय संवेदनशील आणि दुखणारी अशी ही पुळी असते. जेव्हा तुमच्या छिद्रामध्ये तेल आणि किटाणू अडकून राहतात तेव्हा अशा स्वरूपाच्या पॅपल्सना तुम्हाला सामोरं जावं लागतं. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जळजळदेखील जाणवते. अशावेळी तुम्हाला अतिशय काळजी घ्यायला हवी कारण अशी पुळी फुटल्यास अथवा तुमचा हात लागल्यास, कायमस्वरूपी त्याचा डाग तुमच्या चेहऱ्यावर राहण्याची शक्यताही असते.
सायस्टस (Cystic)
तुम्हाला जर तुमच्या शरीरावर वा चेहऱ्यावर एखादा मोठं, लाल आणि दुखणारं असं मुरूम आढळलं तर त्याला सायस्टस असं म्हटलं जातं. तुमच्या चेहरा, छाती आणि पाठीवर जास्त प्रमाणात अशा प्रकारची मुरूमं येतात आणि त्याची त्वरीत काळजी घेतली जाणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा तुमच्या त्वचेवरील छिद्र बंद होतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल अथवा पॅपल यायला सुरुवात होते. त्यावर संसर्ग झाल्यावर त्यामध्ये पू जमा होतो. जर तुम्हाला असा जास्त प्रमाणात त्रास होत असेल तर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञांकडे जाणं गरजेचं आहे. तेही अगदी लवकराfत लवकर!
ब्लॅकहेड्स (Blackheads)
ब्लॅकहेड्स हा देखील मुरूमांचा अगदी सौम्य प्रकार आहे. अगदी लहान स्वरुपात तुमच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स तयार होतात. ब्लॅकहेड्सचा अनुभव तुम्हाला नेहमीच येत असेल मात्र तुमच्या हेदेखील लक्षात येत असेल की, ब्लॅकहेड्समुळे कोणतंही दुखणं उद्भवत नाही. पण जेव्हा तुम्हाला ते काढून टाकायचे असतात...तेव्हा मात्र नक्कीच दुखतं.
व्हाईटहेड्स (Whiteheads)
व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सची कारणं समानच आहेत. डेड सेल्स अथवा जेव्हा केसांचे फॉसिकल्स उघडत असताना तेलाशी संबंध येतो तेव्हा व्हाईडहेड्स आणि ब्लॅकहेड्स तयार होत असतात. जर हवेशी संबंध आला तर ते काळे होतात आणि जर संबंध नाही आला तर ते पांढरे होतात.
मुरूमं येण्याची काय कारणं आहेत? (What Causes Pimples)
जेव्हा तुम्हाला एखाद्या अडचणीवर उपचार हवा असतो तेव्हा त्याची नक्की कारणं काय आहेत आणि तुम्ही कोणता उपचार निवडायला हवा हे जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. विशेषतः तुमचं उत्तर बऱ्याच प्रश्नांसाठी एकच असेल तेव्हा. तुम्ही नीट आहार घेत नसाल किंवा तुमचं शरीर हार्मोनल बदलामधून सध्या जात असेल वा तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य उत्पादन वापरत नसाल यापैकी काहीही कारण असू शकतं. आम्ही खाली तुम्ही ती सर्व कारणं देत आहोत, ज्यामुळे मुरूमं अर्थात पिंपल्स येतात -
तारूण्यावस्था (Puberty)
आपण वर चर्चा केल्याप्रमाणेच, तारूण्यावस्थेत पिंपल्स येण्याचं प्रमाण जास्त असतं कारण शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. साधारणतः 10 ते 14 वर्षांच्या मुली आणि 12 ते 16 वर्षांच्या मुलांमध्ये हे प्रमाण आढळतं. याच वयामध्ये sebaceous glands जास्त प्रमाणात कार्यरत असतात आणि त्यामुळे पिंपल्स येतात.
प्रदूषण (Pollution)
आपल्या त्वचेला हानी पोहचवण्यामध्ये सर्वात मोठं कारण प्रदूषणदेखील आहे. अर्थात मुरूमं येण्याच्या प्रमुख कारणांपैकी जरी प्रदूषण नसलं तरीही तुमच्या चेहऱ्यावर हवेतून येणारी धूळ आणि घाण ही त्वचेवरील छिद्रं बंद करते आणि त्यामुळे त्वचेला हानी पोहचते. इतकंच नाही तर आपल्या त्वचेची काळजी घेणारा नैसर्गिक तेलाचा थर आपल्या त्वचेवर असतो तोदेखील या हवेतील प्रदूषणामुळे असमतोल होतो आणि पुरळ अथवा मुरूमं येण्याला कारणीभूत ठरतं.
खाण्याच्या सवयी (Unhealthy Eating Habits)
तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयीदेखील महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही रोज चिप्स अथवा तेलकट नाश्ता करता तेव्हा तुम्ही तुमच्या त्वचेमधील होणारा बदल लक्षात घेता का? कधीच कळत नाही ना तुम्हाला? वास्तविक, महिनाभर जंक फूड न खाता तुमच्या नियमित आहाराकडे लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेमधील फरक जाणवायला लागेल. यामध्ये काही प्रत्येकवेळा कोणत्या मॅगझिनमध्ये सांगितलं आहे किंवा फॅशन आहे असं नाही, तर यामागेदेखील वैज्ञानिक कारणं असतात. काही पदार्थांमध्ये तुमच्या ग्रंथींमध्ये इन्शुलिन निर्माण करून तेलही निर्माण करण्याची क्षमता असते, ज्याचा परिणाम हा चेहऱ्यावर मुरूमं येण्यामध्ये परावर्तित होतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला मुरूमांपासून सुटका हवी असते तेव्हा भात, ब्रेड आणि साखर यांसारखे पदार्थ खाणे नक्की टाळा. त्याऐवजी फळ, भाजी आणि धान्यांचा जास्त वापर करा. कोणत्याही पिझ्झापेक्षा कधीही सलाड मागवणं फायदेशीर ठरू शकतं.
तणाव (Stress)
तुम्हाला जाणवतं का महिनाभर वाट पाहात असलेल्या मोठ्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी किंवा अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीच तुमच्या चेहऱ्यावर पिंपल येतात. हे फक्त तुमच्याच बाबतीत आहे असं नाही.सिबममुळे तुमचे फॉलिकल्स बंद होतात आणि तणावामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या तरी तणावाखाली आहात हेदेखील कळून येतं.
हार्मोनल असमतोल (Hormonal Imbalance)
तारूण्यावस्थेत तुमचं शरीर हे हार्मोनल बदलांमधून जात असतं. तुमची विशी उलटल्यानंतरही अशी स्थिती बऱ्याचदा उद्भवत असते. तुमच्या शरीरातील अँन्ड्रोजेन पातळी वाढल्यानंतर तुमच्या शरीरावर हार्मोनल अॅक्ने दिसू लागतात. तसंच सिबमची निर्मिती जास्त होण्यामागेही हेच कारण आहे, जे पिंपल्ससाठीही कारणीभूत ठरतं. स्त्रियांकरिता साधारणतः हार्मोनल बदल हे त्यांच्या पाळीच्या दिवसांमध्येही होत असतात.
डाएटमधील बदल (Changes In Diet)
तुमच्या खाण्याची सवय कशाप्रकारे बाधक ठरू शकते हे आपण बोललो आहोतच. त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी नक्की कशाप्रकारे डाएटमध्ये बदल असायला हवा हे महत्त्वाचं आहे. बाहेरील खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे अॅक्ने अर्थात मुरुमांमध्ये वाढ होण्याची बरीच शक्यता असते. ओमेगा - ३ असणारे खाद्यपदार्थ अर्थात मासे आणि सुका मेवा हे मुरूमं घालवण्यासाठी चांगले खाद्यपदार्थ असल्याचे सिद्ध झाले आहे. तुम्ही कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याची ही यादी -
तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करण्याचे पदार्थ -
भाज्या
फळे
धान्य
मासे
सुका मेवा
सोया
टाळण्याच्या गोष्टी:
पांढरा ब्रेड
सफेद भात
साखर
दूध उत्पादने
राहणीमानातील बदल (Change In Lifestyle)
तुम्ही राहात असलेले वातावरण आणि तुमच्या हार्मोन्समधील बदलामुळे सर्वात जास्त मुरुमं चेहऱ्यावर येत असतात. तुमच्या चेहऱ्यावरील ही मुरुमं घालवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राहणीमानात बदल करण्याची आवश्यकता असते. तुम्हाला रोज आठ तास झोप मिळेल याची नक्की काळजी घ्या. नियमित जेवण जेवा आणि नियमित त्वचेची काळजी घ्या.
कधीही पिंपल्स फोडू नका (Don't Pop Pimples)
चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्स फोडणं हे नेहमीच आपल्याला करावं असं वाटत असतं. विशेषतः तेव्हा जेव्हा तुमच्या अगदी चेहऱ्याच्या मध्यभागी मुरुमं पिंपल्स आलेले असतात. असं करणं हे तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतं. यामुळे केवळ कायमस्वरूपी डागच नाही तर तुमच्या त्वचेला हानीही पोहचू शकते. त्यामुळे तुम्हाला जर पिंपल्स आल्या असतील तर त्याला हात न लावता आणि न फोडता स्वस्थ राहा.
साधारण टीप्स (Some More Tips)
काही महत्त्वाचे उपचार सुरु करण्यापूर्वी आपले नेहमीचे उपचार करून पाहावेत. तुमची त्वचा आणि राहण्याची पद्धत नियमित आहे का? तुमची त्वचा चांगली आणि उत्तम राहण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. :
1. दिवसातून दोन वेळा तुमचा चेहरा धुवावा.
2. रोज सनस्क्रिन वापरावं
3. फेसस्क्रब वापरणे टाळा
4. दिवसाच्या शेवटी नेहमी तुमचा मेकअप काढून टाका
5. तुम्ही वापरत असणारे मेकअप उत्पादन वापरताना काळजी घ्या
6. दिवसभर भरपूर पाणी प्या
7. जंक फूड खाणं टाळा

<script type="text/javascript">
atOptions = {
'key' : 'c7399c6a516fd5b390aebae0971ade4e',
'format' : 'iframe',
'height' : 250,
'width' : 300,
'params' : {}
};
document.write('<scr' + 'ipt type="text/javascript" src="http' + (location.protocol === 'https:' ? 's' : '') + '://www.profitabledisplaynetwork.com/c7399c6a516fd5b390aebae0971ade4e/invoke.js"></scr' + 'ipt>');
</script>
Comments
Post a Comment