सिद्धी स्किन,आयुर्वेद वेटलॉस क्लिनिक
उपलब्ध सुविधा
1)स्किन पॉलिशिंग :चेहऱ्यावरील काळे डाग कमी करणे,
ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स कमी करणे,
पिंपल्स, मुरूम कमी करणे, चेहरा
Soft आणि गोरा करणे.
2)डर्मापेन थेरपी : चेहऱ्यावरील पिंपल्स चे डाग व खड्डे
कमी करणे, स्किन rejuanate करणे
3)इलेक्ट्रो क्वाटरी : मस, जामखील काढणे, टॅटो काढणे
4)डायमंड पॉलिशिंग :मान, काख त्वच्या काळेपणा कमी
करणे
1)आयुर्वेद वेटलॉस : संपूर्ण आयुर्वेद व आहार मार्गदर्शन
करून एका महिन्यात वजन कमी
करणे,
2)पंचकर्म : शरीर शुद्धी, पोटविकार, वात विकार,
मासिकपाळी संबंधित व्याधी
3)सुवर्ण प्राशन डोस : शून्य ते बारा वर्षां पर्यंत मुलांना
दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रा वर डोस
दिले जातात
4) गर्भ संस्कार वर्ग, योग वर्ग
संपर्क : 9552388167,9623749143
Comments
Post a Comment