Posts

DRY SKIN CARE

  Dry skin can be uncomfortable and itchy, but with proper care, you can keep it hydrated and healthy. Here are some tips to care for dry skin: <script type="text/javascript"> atOptions = { 'key' : 'c7399c6a516fd5b390aebae0971ade4e', 'format' : 'iframe', 'height' : 250, 'width' : 300, 'params' : {} }; document.write('<scr' + 'ipt type="text/javascript" src="http' + (location.protocol === 'https:' ? 's' : '') + '://www.profitabledisplaynetwork.com/c7399c6a516fd5b390aebae0971ade4e/invoke.js"></scr' + 'ipt>'); </script> Moisturize regularly: Use a good quality moisturizer that contains ingredients such as hyaluronic acid, glycerin, and ceramides to help lock in moisture. Apply moisturizer immediately after showering or bathing to seal in moisture. Use a gentle cleanser: Use a mild, fragrance-free cleanser that wo...
चेहऱ्यांवरील मुरुमांपासून कशी होणार सुटका - आहार आणि बरंच काही तुम्हाला जेव्हा तजेलदार आणि अप्रतिम त्वचा हवी असते त्यामध्ये सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे पिंपल्स अर्थात चेहऱ्यावर येणारी मुरूमं. तुम्हाला जेव्हा एखाद्या मोठ्या कार्यक्रमाला जायचं असतं, तेव्हा तुमचा ड्रेस कितीही सुंदंर असला तरीही जर तुमच्या चेहऱ्यावर लहानशी जरी पुळी असली तरीही त्या पुळीकडे सर्वात पहिले लक्ष जातं. खरं आहे ना? आणि कितीही काहीही केलं तरी अशा मोठ्या कार्यक्रमाच्या वेळी एखादी तरी पुळी चेहऱ्यावर येतेच असंही बऱ्याच जणींच्या बाबतीत घडलं असेल? हो ना? त्यामुळेच आम्ही तुमच्यासाठी पिंपल्स अर्थात मुरूमं घालवण्यासाठी लागणारी सर्व माहिती घेऊन आलो आहोत. नेहमी तुमची त्वचा नितळ राहील यासाठी ही माहिती वाचून नक्की हा लेख बुकमार्क करून ठेवा. तुम्हाला नक्की कायमस्वरूपी हा लेख उपयोग पडेल याची हमी आम्ही तुम्हाला देतो. <script type="text/javascript"> atOptions = { 'key' : 'c7399c6a516fd5b390aebae0971ade4e', 'format' : 'iframe', 'height' : 250, 'width...
<script type='text/javascript' src='//pl19295761.highrevenuegate.com/e8/78/cd/e878cd5dab585175d9ca495691862f0b.js'></script> सिद्धि स्किन क्लिनिक उपलब्ध  सुविधा 1)स्किन पोलशिंग , 2)त्वचेवरील काळे डाग , 3)वांग चे  डाग 4)चेहऱ्यावरील पीम्पल्स , पीम्पल्स चे  डाग व खड्डे , 5)सूरूकूत्या 6)मस ,जामखीळ, व तीळ  काढणे 7)कानाचे चाफे जोड़ने , 8)त्वचेवरील खाज ,ऍलर्जि 9)इसब्गौल , 10)fungal infection 11)सोरेयसीस <script type='text/javascript' src='//pl19295761.highrevenuegate.com/e8/78/cd/e878cd5dab585175d9ca495691862f0b.js'></script> ईतर सर्व  त्वचेविशयक व सौन्दर्य विषयक आजारंवर  सल्ला व  आत्याधुनीक उपचार. <script type='text/javascript' src='//pl19295761.highrevenuegate.com/e8/78/cd/e878cd5dab585175d9ca495691862f0b.js'></script> पत्ता -रिलायन्स मॉलच्या मागे , यश येम्पॉरिउम जवळ ,न्यू गजानन कॉलोनी ,गार्खेडा ,औरंगाबाद सम्पर्क -8975757846,9552388167.